बेंगलुरू  मध्ये रामेश्वरम कॅफे ब्लास्ट मधील बॉम्बर ची माहिती देणार्‍याला 10 लाखाचं बक्षीस NIA कडून जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान त्याचं छायाचित्र जारी करण्यात आले आहे. 1 मार्चला सौम्य स्वरूपात आयईडी हल्ला रामेश्वर कॅफेमध्ये झाला असून त्यात 10 जण जखमी झाले आहेत. अद्याप या प्रकरणामध्ये कोणतीही अटक झालेली नाही. काहींना केवळ चौक्कशीसाठी बोलावण्यात आहे. एनआयए कडून या बॉम्बरची माहिती देणार्‍या व्यक्तीचं नाव गुप्त ठेवले जाईल असे सांगण्यात आले आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)