आज जागतिक योग दिवसाचे (International Yoga Day) औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशाला संबोधित केले आहे. या वेळी नरेंद्र मोदी यांनी असे म्हटले आहे की, आपण ज्याच्याशी जोडले जातो, ज्यामुळे एकत्र येतो ते म्हणेज योग. मोदी यांनी योग दिवसानिमित्त शुभेच्छा देत पुढे असे ही म्हटले की आजचा दिवस हा एकजुटता दर्शवणारा दिवस आहे. ज्यामुळे दुरावा कमी होतो तोच योग आहे. त्याचसोबत COVID19 व्हायरस खासकरुन आपल्या श्वासाच्या वाटे आपल्या शरीरात पोहचतो. आपले Respiratory system अधिक बळकट करण्यासाठी प्राणायम म्हणजेच श्वासोच्छावास करण्याचा व्यायाम. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवशी प्राणायम जरुर करा. त्याचसोबत योगाभ्यासातील अन्य व्यायाम सुद्धा शिका.
नरेंद्र मोदी यांनी असे म्हटले आहे की, लहान मुले, तरुण वर्ग, परिवारातील वृद्ध व्यक्ती जेव्हा एकत्रितपणे योगाभ्यास करतात त्यावेळी ते सर्वजण योगाच्या माध्यमातून जोडले जातात. असे केल्याने संपूर्ण घरात उर्जेचे संचार होते. याच कारणास्तव यंदाच्या योग दिवस, भावनात्मक योग दिवस सुद्धा आहे. परिवारातील Bonding वाढण्याचा आजचा हा दिवस आहे.(International Yoga Day 2020 Images: 'जागतिक योग दिन' निमित्त आपल्या मित्र-मैत्रिणींना HD Images, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या खास शुभेच्छा)
बच्चे, बड़े, युवा, परिवार के बुजुर्ग, सभी जब एक साथ योग के माध्यम से जुडते हैं, तो पूरे घर में एक ऊर्जा का संचार होता है।
इसलिए, इस बार का योग दिवस, भावनात्मक योग का भी दिन है, हमारी Family Bonding को भी बढ़ाने का दिन है: पीएम @narendramodi #MyLifeMyYoga #InternationalYogaDay
— BJP (@BJP4India) June 21, 2020
नरेंद्र मोदी यांनी असे ही सांगितले की, स्वामी विवेकानंद असे म्हणायचे- एक आदर्श व्यक्ती जो एक निश्चिंत निर्धारण देखील क्रियाशील स्थळ आहे आणि अत्यधिक गतिशीलतेमध्ये संपूर्ण शांतीचा अनुभव घेतो. ” कोणतीही व्यक्ती देखील खूपच चांगली क्षमता असते.
स्वामी विवेकानंद कहते थे- “एक आदर्श व्यक्ति वो है जो नितांत निर्जन में भी क्रियाशील रहता है और अत्यधिक गतिशीलता में भी सम्पूर्ण शांति का अनुभव करता है”।
किसी भी व्यक्ति के लिए ये एक बहुत बड़ी क्षमता होती है: प्रधानमंत्री श्री @narendramodi #MyLifeMyYoga #InternationalYogaDay pic.twitter.com/DbcqPwrQqv
— BJP (@BJP4India) June 21, 2020
योगाभ्यास हा संकट काळात आपले धैर्य गमावत नाही. योगाचा अर्थ असे होतो की, ‘समत्वम् योग उच्यते’ अर्थात अनुकूलता-प्रतिकूलता, विजय-विफलता, सुख-संकट प्रत्येक परिस्थितीत समान राहण्याचे नाव योग आहे.
जब हम योग के माध्यम से समस्याओं के समाधान और दुनिया के कल्याण की बात कर रहे हैं, तो मैं योगेश्वर कृष्ण के कर्मयोग का भी आपको पुनः स्मरण करना चाहता हूं।
गीता में भगवान कृष्ण ने योग की व्याख्या करते हुए कहा है- ‘योगः कर्मसु कौशलम्’
अर्थात्, कर्म की कुशलता ही योग है। #MyLifeMyYoga pic.twitter.com/YO0Fk9WISG
— BJP (@BJP4India) June 21, 2020
ज्यावेळी आपण योगच्या माध्यमातून समस्यांचे समाधान आणि जगाचे कल्याण करण्याबाबत बोलत असल्यास तर मी योगेश्रवर कृष्णाच्या कर्मयोगाचे तुम्हाला पुन्हा स्मरण करु इच्छितो. गीतेत भगवान कृष्णाने योगची व्याख्या करत असे म्हटले आहे की, ‘योगः कर्मसु कौशलम्’ म्हणजेच कर्माची कुशलता योग आहे.
मोदी यांनी पुढे असे ही म्हटले आहे की, युक्त आहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु। युक्त स्वप्ना-व-बोधस्य, योगो भवति दु:खहा म्हणजेच खाण-पिण, खेळणे, झोपणे-उठणे या सर्व योग्य गोष्टी आहेत. आपले काम, आपल्या duties योग्य पद्धतीने करणे म्हणजेच योग आहे.