-
विकसित भारत जी-रामजी' योजनेसाठी 1.51 लाख कोटींची तरतूद; शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती
कृषिमंत्री चौहान यांनी स्पष्ट केले की, पूर्वीच्या योजनांच्या तुलनेत या योजनेत रोजगाराचे दिवस वाढवण्यात आले आहेत. आता ग्रामीण भागातील मजुरांना वर्षातून १०० दिवसांऐवजी सव्वाशे (१२५) दिवसांच्या रोजगाराची कायदेशीर हमी सरकार देणार आहे. यामुळे ग्रामीण कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.
-
भारतीय नौदलाचे पहिले शिवण पद्धतीने बांधणी केलेले शिडाचे जहाज INSV कौंडिण्य आपल्या पहिल्या सफरीसाठी होणार रवाना
प्राचीन भारतीय जहाजांच्या चित्रणातून प्रेरणा घेतलेले आणि संपूर्णपणे पारंपरिक 'स्टिच्ड-प्लँक' तंत्राचा वापर करून बांधलेले 'आयएनएसव्ही कौंडिण्य' हे जहाज इतिहास, हस्तकला आणि आधुनिक नौदल कौशल्याचा एक दुर्मिळ संगम आहे.
-
PM’s Visit to Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ आणि ९ ऑक्टोबरला मुंबईत, नवी मुंबई विमानतळ व मेट्रो मार्गिका-३ चे करतील उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी 8-9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत.मुंबई इथे सुमारे 19,650 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन करणार आहेत.
-
दक्षिण चीन सागर मध्ये भारतीय नौदलाचा प्रभाव वाढवण्यासाठी आयएनएस सह्याद्रीचा मलेशियाच्या केमामन बंदरावर दौरा; या भागात भारताची धोरणात्मक वाढ
आयएनएस सह्याद्रीचा हा तिसरा मलेशिया दौरा आहे. यापुर्वी 2016मध्ये सदिच्छा मोहिमेअंतर्गत क्लांग बंदराला भेट दिली होती आणि त्यानंतर 'समुद्र लक्ष्मण' या सरावात सहभागी होण्यासाठी 2019 मध्ये कोटा किनाबालु इथंही सहभागी झाले होते.
-
Diwali Air Travel: सणासुदीच्या प्रवासी वाढीमुळे हवाई प्रवास शुल्कावर महासंचालनालयाची नजर, महासंचालनालयाकडून सखोल आढावा
नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाला हवाई प्रवास शुल्कावर लक्ष ठेवण्याचा, विशेषतः सणासुदीच्या काळात, दरात वाढ झाल्यास योग्य ती पाऊले उचलण्याचा अधिकार दिला आहे. त्यानुसार, महासंचालनालयाने सक्रीय पुढाकार घेत विमान कंपन्यांशी संपर्क साधला आणि सणासुदीच्या काळात वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त विमानसेवा सुरू करत क्षमता वाढविण्यास सांगितले.
-
परभणी जिल्ह्यात पूरग्रस्त भागात भारतीय लष्कराचे मदत कार्य सुरू, जोरदार बचाव आणि आपत्ती व्यवस्थापन
बाधित नागरिकांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी नागरी प्रशासनाशी समन्वय साधून मदत कार्य हाती घेण्यात आले आहे. जिल्हा दंडाधिकारी आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून पाथरी येथे प्रशासकीय तळ स्थापन करण्यात आला आहे.
-
Inland Speed Post New Tariff: टपाल विभागाने इनलॅंड स्पीड पोस्ट दरात बदल जाहीर केला आणि नवीन सुविधा सादर केल्या
इनलॅंड स्पीड पोस्ट पत्र पाठविण्याचा दर ऑक्टोबर २०१२ मध्ये सुधारित करण्यात आला होता. सातत्याने सुधारणा घडवून आणणे, वाढत्या कार्यकारी खर्चाची पूर्तता करणे आणि नवीन नवोन्मेषात गुंतवणूक करण्यासाठी स्पीड पोस्ट चे दर आता तर्कसंगत रीतीने पुनर्निर्धारित करण्यात आले आहेत.
-
Amravati Airport: व्यापार आणि संचार संपर्काला मिळणार चालना! पंतप्रधान मोदींकडून अमरावती विमानतळाच्या उद्घाटनाचे स्वागत
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांच्या एक्स वरच्या पोस्टला उत्तर देताना मोदी म्हणाले, 'महाराष्ट्रासाठी, विशेषतः विदर्भ प्रदेशासाठी ही एक चांगली बातमी आहे.'
-
TRAI Fraud Alert: TRAI च्या नावाखाली तुमचीही फसवणूक करणाऱ्या धोका; ग्राहकांना दक्ष राहण्याचा सल्ला
सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीसाठी दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्यासाठी, ग्राहकांनी दूरसंचार विभागाच्या संचार साथी व्यासपीठावर चक्षू सुविधेद्वारे संशयास्पद फसवणुकीची तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
-
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2025: बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जाणून घ्या महामानवा बद्दल काही खास गोष्टी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या निमित्ताने आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने त्यांचे अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर येतात.
- पुण्यात हृदयद्रावक घटना: बास्केटबॉलचा लोखंडी खांब अंगावर कोसळून इंजिनीअरिंग विद्यार्थ्याचा मृत्यू
- Baramati Assembly Bypoll: बारामती विधानसभा पोटनिवडणूक, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
- Narhari Zirwal Alleged Viral Video: अमोल मिटकरींचा नरहरी झिरवाळांना पाठिंबा; व्हायरल व्हिडिओ म्हणजे 6 महिन्यांपूर्वी रचलेला राजकीय कट असल्याचा दावा
- Narhari Zirwal Alleged Viral Video: विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नावाने आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
- Ashok Kharat Viral CCTV Video: भोंदू बाबा अशोक खरातचा संतापजनक प्रकार, आईसमोरच मुलीचा छळ केल्याचा आरोप
- Gauri More Video: इन्फ्लुएन्सर गौरी मोरेची बाईक पोलिसांनी अडवली; नेमकं प्रकरण काय?
- Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
- Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
- High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
- Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
- WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
- World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
-
पुण्यात हृदयद्रावक घटना: बास्केटबॉलचा लोखंडी खांब अंगावर कोसळून इंजिनीअरिंग विद्यार्थ्याचा मृत्यू
-
Baramati Assembly Bypoll: बारामती विधानसभा पोटनिवडणूक, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
-
Narhari Zirwal Alleged Viral Video: अमोल मिटकरींचा नरहरी झिरवाळांना पाठिंबा; व्हायरल व्हिडिओ म्हणजे 6 महिन्यांपूर्वी रचलेला राजकीय कट असल्याचा दावा
-
Narhari Zirwal Alleged Viral Video: विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नावाने आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा