Amravati Airport: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरावती विमानतळाच्या उद्घाटनाचे स्वागत केले आहे. ही महाराष्ट्रासाठी, विशेषतः विदर्भ प्रदेशासाठी एक चांगली बातमी आहे, पर्काला चालना मिळेल असे म्हटले आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांच्या एक्स वरच्या पोस्टला उत्तर देताना मोदी म्हणाले, 'महाराष्ट्रासाठी, विशेषतः विदर्भ प्रदेशासाठी एक चांगली बातमी. अमरावतीमधील सक्रीय विमानतळामुळे व्यापार आणि संचार संपर्काला चालना मिळेल.'
Today marks a historic milestone for Vidarbha! Honoured to inaugurate Amravati Airport alongside Hon’ble CM @Dev_Fadnavis ji, Deputy CMs @mieknathshinde ji & @AjitPawarSpeaks ji.
Under PM @narendramodi ji’s visionary leadership, this RCS-VGF funded airport takes flight with… pic.twitter.com/9tHVeGqKkc
— Ram Mohan Naidu Kinjarapu (@RamMNK) April 16, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)