‘दावोस अजेंडा’ शिखर परिषद कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीही डिजिटल पद्धतीने आयोजित केली जात आहे. कोरोनासोबत देशाचे अर्थिक व्हिजन देखील पुढे जात आहे. भारताने एका वर्षात तब्बल 160 कोटी नागरिकांना लस दिली आहे.