President Droupadi Murmu and Prime Minister Narendra Modi | Photo Credits: X

आज (20 एप्रिल) इस्टर संडे आहे. ख्रिस्ती धर्म मान्यतेनुसार या दिवशी येशू ख्रिस्त मृताव्यस्थेतून पुन्हा जीवित झाले होते. दरम्यान या दिवसाचं औचित्य साधून ख्रिस्ती धर्मीयांच्या आनंदात सहभागी होत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी ईस्टर संडे च्या शुभेच्छा दिल्या आहेत. X वर पोस्ट शेअर करत त्यांनी 'हा सण सर्वांना शांती आणि समृद्धी घेऊन येवो हीच सदिच्छा. ' असं त्यांनी पोस्ट केलं आहे. नक्की वाचा: History Of Easter Sunday 2025: ईस्टर संडे का साजरा केला जातो? काय आहे या दिवसाचा इतिहास? जाणून घ्या .

पीएम नरेंद्र मोदींकडून ईस्टर संडे शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून ईस्टर संडे शुभेच्छा