बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. आज कमी दाबांचे क्षेत्र अधिक मजबूत होणार आहे, त्यामुळे चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे, जाणून घ्या अधिक माहिती