24 मे ते 27 मे या कालावधीत मुंबईत पाणीकपात करण्यात येणार असल्याचे बीएमसीने म्हटले आहे. बीएमसीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मंगळवार, 24 मे ते 27 मे पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 5 टक्के पाणीकपात केली जाईल.