Close
Advertisement
  शनिवार, ऑक्टोबर 05, 2024
ताज्या बातम्या
2 hours ago

SpiceJet: स्पाइसजेटवर डीजीसीएची मोठी कारवाई, पुढील आठ आठवडे फक्त 50 टक्केच उड्डाणे

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 28, 2022 06:09 PM IST
A+
A-

स्पाइसजेटच्या अनेक विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर डीजीसीएने कठोर कारवाई केली आहे. स्पाइसजेटवर मोठी कारवाई करत नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने 8 आठवड्यांसाठी 50 टक्के फ्लाइट्सवर बंदी घातली आहे.डीजीसीएने म्हटले आहे की, स्पाइसजेट सुरक्षित, कार्यक्षम आणि विश्वासार्ह हवाई वाहतूक सेवा स्थापन करण्यात अपयशी ठरली आहे.

RELATED VIDEOS