शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सलग पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या दटावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अखेर हे या प्रकरणाच्या सुनावणीचे वेळापत्रक तरी निदान जाहीर केले आहे, जाणून घ्या अधिक माहिती