शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी कोणत्याना कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. सुभाषचंद्र बोस यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधत शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे.