सत्यभामा गाडेकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी ट्विटद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.