अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या सोशल मिडियावरून ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सलमान खानने त्याच्या बाल्कनीतून चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.