छातीत दुखू लागल्याने अभिनेत्याला कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी रुग्णालयात सकाळी त्यांचे निधन झाले. अभिनेत्याच्या मृत्यूची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून मिळाली.