Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 15, 2025
ताज्या बातम्या
42 minutes ago

Ram Nath Kovind Farewell : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना संसदेत निरोप, देशाला केले संबोधित

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 26, 2022 06:31 PM IST
A+
A-

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना संसदेच्या वतीने निरोप देण्यात आला.निरोप देताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, "मला राष्ट्रपती म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी देशातील नागरिकांचा सदैव ऋणी राहीन."पाच वर्षांपूर्वी मी येथील सेंट्रल हॉलमध्ये भारताच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली.

RELATED VIDEOS