बुधवारी, जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.जम्मू-काश्मीरमधील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.मुसळधार पावसामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलनामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.