पुण्यात आज (सोमवार, 10 मे) पासून तब्बल 111 केंद्रावर 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. कोणत्या केंद्रावर कोणती लस उपलब्ध आहे, याची संपूर्ण माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. जाणून घ्या संपूर्ण लिस्ट.