१२ जून आज पुल देशपांडे म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांची पुण्यतिथी. आज जाणून घेऊयात पुल देशपांडे यांचे काही निवडक पुस्तकातील आणि खास विचार.