अलिकडेच रोहितने बीसीसीआयची यो-यो टेस्टही उत्तीर्ण केली आहे. त्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कर्णधार रोहित शर्मा मैदानात परतताना दिसत आहे. त्याच वेळी, रोहित शर्माच्या एका व्हिडिओमुळे आता चाहते थोडे अस्वस्थ झाले आहेत.
...