संपूर्ण देशभरात कोरोना विषाणूने हाहा:कार माजवला आहे.अनेक देशांत या विषाणूबाबत लस किंवा औषध शोधण्याचे प्रयत्न चालू होते. आता त्याबाबत एक आनंदाची बातमी समोर येत आहे.जाणून घ्या लसीबद्दल सविस्तर.