महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव 8 जण बाधित आहे. पिपंरी चिंचवडमध्ये सहा तर पुण्यात एक ओमायक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या आता आठ झाली आहे. अनेकांचे अहवाल लवकरच येणार