आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचे निधन झाले आहे. अल्लापूर येथील बाघंबरी या ठिकाणी गळफास लावलेल्या स्थितीत नरेंद्र गिरी आढळले आहेत. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.