३ महाविकास आघाडी निवडून आली तेव्हा तिघाडीची आघाडी लवकरच पडणार असा सूर होता. पण या तिघाडी सरकारला २ वर्ष पूर्ण झाले आहे.twitter च्या माध्यमातून अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.