Close
Advertisement
 
रविवार, जानेवारी 05, 2025
ताज्या बातम्या
8 hours ago

Mid-Air Wedding: लॉकडाऊनच्या भीतीने चक्क विमानातच पार पडला विवाहसोहळा; 161 वऱ्हाडी होते उपस्थित

राष्ट्रीय Abdul Kadir | May 25, 2021 10:52 PM IST
A+
A-

लॉकडाऊनच्या काळात तामिळनाडूमध्ये घडलेल्या एका लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. कोरोना व्हायरसची स्थिती पाहता तामिळनाडूत सोमवार, 24 मेपासून लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा करण्यात आली आहे. हे ऐकताच रविवारी एका जोडप्याने चक्क विमानात लग्न केले आहे. पाहा व्हिडिओ.

RELATED VIDEOS