राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे, जाणून घ्या अधिक माहिती