सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचे मला कोणतेही दु:ख नाही, असे ते म्हणाले.  मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचे मला कोणतेही दु:ख नाही, असे ते म्हणाले. यासोबतच त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे.