Advertisement
 
शनिवार, सप्टेंबर 06, 2025
ताज्या बातम्या
1 month ago

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांचे पत्र, उद्या होणार बहुमत चाचणी, महाविकासआघाडी सरकारची कसोटी

Videos टीम लेटेस्टली | Jun 29, 2022 12:08 PM IST
A+
A-

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिल्याचे वृत्त समोर आले आहे. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेल्या पत्रात २४ तासांची मुदत देण्यात आली आहे. राज्यपालांच्या पत्राचा हवाला देत प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात, येत्या 24 तासात ठाकरे सरकारने बहुमत सिद्ध करावे असे राज्यपालांनी म्हटले आहे.

RELATED VIDEOS