Karwa Chauth 2021: यंदा करवा चौथ कधी साजरा केला जाईल? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ
कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला, विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथ उपवास करतात.जाणून घ्या या दिवसाबद्दल अधिक सविस्तर.