आता सामान्य नागरिकांना महाराष्ट्रातील जेल आतून ही फिरता येणार आहेत. महाराष्ट्रात ‘कारागृह पर्यटन’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे. काल २६ जानेवारी रोजी याचा शुभारंभ झाला. जाणून घ्या अधिक सविस्तर.