मंगळवार, ऑक्टोबर 13, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Pune School Bus Accident: काळेवाडीत पोदार इंटरनॅशनल स्कूलची बस दुभाजकावर आदळली; बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला | नाशिक, 12 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: मुख्यमंत्र्यांची भेट, पाणीटंचाई व भूजल प्रदूषण, कुंभमेळ्याची तयारी & दुष्काळग्रस्त शेतकरी | पुणे, 12 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: MPSC आंदोलन मागे, बांधकाम नियमांमध्ये बदल, सोमेश्वर निवडणूक & पोलीस कारवाई |

Indian Startups :भारताने पार केला मान्यताप्राप्त स्टार्टअप्स मध्ये 75,000 चा टप्पा

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 03, 2022 05:22 PM IST
A+
A-

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीपीआयआयटी) 75,000 हून अधिक स्टार्टअप्सना मान्यता दिली आहे. स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असताना हा विशेष योग जुळून आला आहे. या संदर्भातील माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग व्यवहार, अन्‍न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज जाहीर केली.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel