Close
Advertisement
  रविवार, ऑक्टोबर 13, 2024
ताज्या बातम्या
7 hours ago

Buddha Purnima ची तारीख, तिथी आणि बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व जाणून घ्या

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | May 13, 2022 04:43 PM IST
A+
A-

देशभरातील बौद्ध आणि हिंदू तसेच श्रीलंका, इंडोनेशिया, मलेशिया इत्यादी राष्ट्रांमध्ये बुद्ध पौर्णिमा मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. बुद्ध पौर्णिमा हा उत्सव गौतम बुद्धांची जयंती म्हणून साजरा केला जातो, गौतम बुद्ध एक तपस्वी होते तसेच त्यांना दक्षिण आशियात आध्यात्मिक गुरू मानत होते.

RELATED VIDEOS