शिवाजी पार्कवर दसरा मेळवा घेण्यास परवानगी नाकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सेनेनेही मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.