नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवाची सांगता दसरा या सणाने होते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणार दसरा आज 5 ऑक्टोबरला आहे.दसरा अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातल्या दशमी या तिथीला साजरा केला जातो, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ