डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू झालेल्या टॉप 20 देशांमध्ये भारताचा समावेश आहे. रविवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, मागील पाच वर्षांच्या तुलनेत 2023 मध्ये अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत, जाणून घ्या अधिक माहिती