Coronavirus: देशात लॉकडाऊन असताना योगी आदित्यनाथ यांच्यकडून धार्मिक कार्यक्रमात सहभाग, ट्विटरवर युजर्सकडून प्रश्नांची सरबत्ती
कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मंगलवारी रात्री आठ वाजता संपूर्ण देशाला संबोधित केले. या वेळी केलेल्या भाषणात त्यांनी 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन (Lockdown) करत असल्याचा निर्णय जाहीर केला. तसेच, कोणत्याही स्थितीत गर्दी टाळा असे अवाहनही जनतेला केले. असे असताना उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी मात्र काही लोकांना सोबत घेऊन धार्मिक कार्यक्रमात भाग घेतला. योगी आदित्यनाथय यांनी लखनौ येथील रामलला मूर्ती स्थापना विधीत कार्यक्रमात भाग घेतला. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल डीस्टंस ठेवण्याचे नागरिकांना अवाहन केले आहे. असे असताना योगी आदित्यनाथ यांचा कार्यक्रम सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. प्राप्त माहितीनुसार उत्तर प्रदेशमध्ये कोरोना व्हायरस बाधित नागरिकांची संख्या 35 इतकी आहे.
योगी आदित्य यांनी भल्या सकाळी एक ट्विट करत म्हटले आहे की, आयोध्या अवाहन करते आहे. भव्य राममंदिर उभारण्याचा कार्यक्रम आज संपन्न झाला. मर्यादा पुरुषोत्तम प्रभु राम त्रिपाल येथून नव्या आसनावर विराजमान. मानस भवन जवळ एका अस्थायी रुपात 'रामलला'ची मूर्ती स्थानांतरीत करण्यात आली. भव्य मंदिर निर्माण कार्यक्रमासाठी 11 लाख रुपयांचा चेक दिला. (हेही वाचा, Fact Check: मुंबईमध्ये संचार बंदी दरम्यान दूध, भाजीपाला, किराणा दुकानांच्या वेळेवर निर्बंधाच्या बातम्या खोट्या; मुंबई पोलिसांनी WhatsApp वर फिरणार्या अफवांबाबत केला खुलासा)
ट्विट
अयोध्या करती है आह्वान...
भव्य राम मंदिर के निर्माण का पहला चरण आज सम्पन्न हुआ, मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री राम त्रिपाल से नए आसन पर विराजमान...
मानस भवन के पास एक अस्थायी ढांचे में 'रामलला' की मूर्ति को स्थानांतरित किया।
भव्य मंदिर के निर्माण हेतु ₹11 लाख का चेक भेंट किया। pic.twitter.com/PWiAX8BQRR
— Yogi Adityanath (@myogiadityanath) March 25, 2020
ट्विट
Hours after a total lock down was announced by @narendramodi with no religious exemptions , @myogiadityanath , surrounded by atleast 20 people , in ayodhya this morning , made this appeal for everyone to ‘follow lock down boundaries’ !! UP is a parallel universe ! pic.twitter.com/6AqX2dMzec
— Alok Pandey (@alok_pandey) March 25, 2020
WTF is this?😯😯😯😯
.@myogiadityanath जी। अगर lockdown के दोरान आप ही ऐसा करेंगे तो केसे काम चलेगा।
.@narendramodi जी ने ये lockdown वाली सारी माथा फोडी ईस लिये की के last मे उस मंदिर मे जाने के लिये लोग जिंदा बचे।
भले किसी को अछ्छा लगे या बुरा लेकीन आज आप ने ये ठिक नही किया।
— GyanJaraHatke (@gyanjarahatke) March 25, 2020
कानून का अनुपालन खुद बीजेपी वाले नहीं करते हैं
और दूसरे से अपेक्षा रखते हैं कि वह कानून का पालन करें
क्या यह बीजेपी वाले कानून से ऊपर हैं क्या क्या उनको कानून नहीं पता है
इनकी कथनी और करनी में बहुत बड़ा अंतर है
— Sanjay Ram (@SanjayR65537990) March 25, 2020
दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्या या कार्यक्रमामुळे सोशल मीडियावरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही त्यांच्यावर निषाणा साधला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटला रिट्विट करत अनेक युजर्सनी त्यांना ट्रोल केले आहे.
RELATED VIDEOS
- Maharashtra Premier League 2025 Live Streaming: कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स; टी 20 क्रिकेट सामन्याचे थेट प्रक्षेपण कसे पहाल? जाणून घ्या
- Mumbai Local Train Accident: मुंब्रा स्थानकात लोकल ट्रेन मधून पडून 5 -8 प्रवासांचा पडून मृत्यू
- Shivrajyabhishek Din 2025: शिवराज्याभिषेक दिन उपमुख्यमंत्री Eknath Shinde पोहचले रायगडावर; शिवरायांना अभिवादन (Watch Video)
- Donald Trump Trip वर जाताना US Air Force One वर अडखळले US President Donald Trump; व्हिडिओ वायरल (Watch Video)
- UEFA Nations League Finals 2025: स्पेनला हरवून पोर्तुगालने नेशन्स लीग चॅम्पियन ट्रॉफी जिंकली, पेनल्टी शूटआउटमध्ये स्पेनला 5-3 ने हरवले; क्रिस्टियानो रोनाल्डो झाला भावूक
- Bharat Gaurav Tourist Train: शिवाजी महाराजांचा वारसा दाखवणाऱ्या पहिल्या भारत गौरव पर्यटक ट्रेनला आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी दाखवला हिरवा झेंडा ( Watch Video)
- Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
- Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
- High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
- Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
- WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
- World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
-
Maharashtra Premier League 2025 Live Streaming: कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स; टी 20 क्रिकेट सामन्याचे थेट प्रक्षेपण कसे पहाल? जाणून घ्या
-
Mumbai Local Train Accident: मुंब्रा स्थानकात लोकल ट्रेन मधून पडून 5 -8 प्रवासांचा पडून मृत्यू
-
Shivrajyabhishek Din 2025: शिवराज्याभिषेक दिन उपमुख्यमंत्री Eknath Shinde पोहचले रायगडावर; शिवरायांना अभिवादन (Watch Video)
-
Donald Trump Trip वर जाताना US Air Force One वर अडखळले US President Donald Trump; व्हिडिओ वायरल (Watch Video)
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा