शिवसेनेने भाजपसोबत युती करून २५ वर्षे वाया घालवली. शिवसेनेने भाजप सोडले असून हिंदुत्व सोडले नसल्याचे ते म्हणाले. हिंदुत्वाचा वापर सत्तेसाठी केला जातो. मुख्यमंत्री ठाकरेंच्या या वक्तव्यावर भाजपमध्ये नाराजी पाहायला मिळाली.