बॉलिवूड कलाकार  बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावत असतात. बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला शाहरूख खान आणि सलमान खान सुद्धा सामिल होतात.