⚡घोडबंदर रोडवर भीषण थरार: गायमुख घाटात १४ वाहनांची साखळी धडक, वाहतूक विस्कळीत
By टीम लेटेस्टली
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख घाटात शुक्रवारी सकाळी १४ वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात ५ जण जखमी झाले असून परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.