राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये मतमोजणी सुरू आहे. मध्य प्रदेशात 230, छत्तीसगडमध्ये 90, तेलंगणात 119 आणि राजस्थानमध्ये 199 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे, जाणून घ्या अधिक माहिती