अक्षय कुमार नुकताच काश्मीरमधल्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ व्हॅलीमध्ये नियंत्रण रेषेजवळील एका गावात पोहोचला. यावेळी अक्षय ने जवानांसोबत बराच वेळ घालवला, त्यांच्याबरोबर संवाद साधला एवढेच नाही तर त्यांच्यासोबत ठेका ही धरला. पाहा खास क्षण.