आई कुठे काय करते’ या मालिकेत आता वेगळे वळण प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. एकीकडे अनिरुद्धसोबतच्या नात्याचा गुंता सोडवत असताना आता अरुंधतीसमोर मुलांच्या भवितव्याचा प्रश्न उभा राहिला आहे. यातून अरुंधती कसा मार्ग काढते हे आपल्याला लवकरच पुढच्या भागात पहायला मिळेल.