कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी 2021च्या सुरुवातीला कोरोना लस घेतलेले आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा तिसरा डोस देण्यात यावा, असा प्रस्ताव आदित्य ठाकरे यांनी मांडला आहे