मारहाण करणाऱ्या जोडप्याला अटक करण्यात आली आहे.आरोपी हा माजी सरपंच आणि स्थानिक वन समितीचा सदस्य असल्याचे समोर आले आहे.पिडीत महिला मी ३ महिन्यांपूर्वी फॉरेस्ट रेंजर म्हणून रुजू झाले होते.