Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
6 seconds ago

शहीद जवान Sunil Kale यांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च सिद्धिविनायक मंदिर उचलणार

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 24, 2020 03:02 PM IST
A+
A-

पुलवामा परिसरात बंडजू येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील पानगाव येथील सीआरपीएफचे जवान सुनील काळे हे शहीद झाले होते. दरम्यान, त्यांच्या मुलाच्या पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट उचलणार आहे.पाहा सविस्तर बातमी.

RELATED VIDEOS