SPARK: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ISRO ने प्रक्षेपीत केले New Virtual Space Museum 'स्पार्क'
SPARK | (Photo Credits: ISRO)

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण हत आहेत. त्याबद्दल अवघा देश 'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव' (Azadi Ka Amrit Mahotsav) साजरा करत आहे. याचेच औचित्य साधत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) अर्थातच इस्त्रो (ISRO)ने एक व्हर्च्युअल स्पेस म्यूजियम (New Virtual Space Museum) 'स्पार्क' (SPARK) लॉन्च केला आहे. इस्त्रोचे चेअरमन एस सोमनाथ यांनी बुधवारी स्पार्कचे प्रेक्षेपण केले. जे सार्वजनिक दृष्ट्या अॅक्सेस दिला जात आहे. स्पार्क ही एक वेगळ्या यंत्रसामग्रीचा म्हणजेच डिजिटल सामग्री प्रदर्शित करण्याचा एक वेगळा विचार आहे.

नव्या तंत्रज्ञानाशी संबंधित बंगळुरु येथील मुख्यालयात वाली आंतराळ एजन्सीने म्हटले की, 'प्लॅटफॉर्म इस्त्रो द्वारा लॉन्च वाहने, उपग्रह आणि वैज्ञानिक यंत्रं यांच्याशी संबंधित अनेक कागदपत्रे, प्रतिमा आणि व्हिडिओ होस्ट करतो.' सोमवाथ, जे आंतराळ विभागाचे सचिव आहेत आणि विविध इस्त्रो केंद्राच्या निदेशकांनी या आधीही अनेक कौतुकास्पद गोष्टी प्रक्षेपित केल्या आहेत. या मंचावरुन त्यांंनी अनेक असंवेदनशिल डिजिटल सामग्री आणण्याचे अवाहन केले आहे. (हेही वाचा, अभिमानास्पद! भारतीय वंशाच्या Athira Preetha Rani ची NASA कडून अंतराळवीर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड)

ट्विट

अधिक माहितीसाठी आपण एप्लिकेशनच्या बीटाव वर्जनला इस्त्रोची वेवसाई अथवा https:pacepark.isro.gov.in वर जाणून घेऊ शकता.