
Chennai Super Kings vs Royal Challengers Bengaluru: आयपीएल 2025 (IPL 2025) आठवा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बगंळुरू (Chennai Super Kings vs Royal Challengers Bengaluru) यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई (MA Chidambaram Stadium, Chennai) येथे होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बगंळुरूने आपला पहिला विजय निश्चित केला आहे, तर चेन्नई सुपर किंग्जने ही आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे. अशा परिस्थितीत, दोन्ही संघ आपल्या दुसऱ्या विजयासाठी उत्सुक असेल. म्हणूनच आजचा सामना मनोरंजक असेल. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बगंळुरू सामना लाईव्ह कुठे पाहणार जाणून घेवूया.
#DHONI vs #KOHLI - Clash of the LEGENDS!🔥
GEN GOLD's finest collide! It doesn't get bigger than this!✨🏏
Will #Thala finish it off for #CSK💛? Or will #King chase down another glory for #RCB❤?#IPLonJioStar 👉 #CSKvRCB, FRI, 28th MAR, 6:30 PM only on Star Sports &… pic.twitter.com/DQEaBk8HlP
— JioHotstar (@JioHotstar) March 28, 2025
किती वाजता सुरु होणार सामना?
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बगंळुरू आयपीएल 2025 चा आठवा सामना शुक्रवारी, 28 मार्च रोजी खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. या सामन्यात दोन्ही संघांचे कर्णधार टॉसच्या अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी 7 वाजता मैदानावर असतील. (हे देखील वाचा: IPL Points Table 2025 Update: पहिला सामना जिंकून लखनौने घेतली मोठी झेप, हैदराबाद सहाव्या स्थानी घसरण; येथे पाहा अपडेट पॉइंट्स टेबल)
कुठे पाहणार लाईव्ह सामना?
भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्क तसेच स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर टीव्हीवर CSK विरुद्ध RCB आयपीएल 2025 चा आठवा सामना थेट पाहू शकतील. येथे वेगवेगळ्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये समालोचन ऐकण्यासाठी उपलब्ध असेल. तसेच सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही JioHotstar वर पाहू शकाल. येथे तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भारतीय भाषांमध्ये समालोचन ऐकायला मिळेल.
दोन्ही संघाचे खेळाडू
चेन्नई सुपर किंग्ज संघ: रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, शिवम दुबे, सॅम कुरन, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, नॅथन एलिस, खलील अहमद, विजय शंकर, जेमी ओव्हरटन, श्रेयस ना गोवे, श्रेयस कॉन गोवे, खलील अहमद, विजय शंकर चौधरी, अंशुल कंबोज, मथीशा पाथीराना, गुर्जपनीत सिंग, शेख रशीद, रामकृष्ण घोष, आंद्रे सिद्धार्थ सी, वंश बेदी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ: फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, जोश हेजलवूड, यश दयाल, अभिनंदन सिंग, मनोजफेर सिंग, रोमांज सिंग, मनोज सिंह, रोमांज, रॉयल चॅलेंजर्स. भुवनेश्वर कुमार, लुंगी एनगिडी, नुवान तुषारा, जेकब बेथेल, मोहित राठे, स्वस्तिक चिकारा