IPL Points Table 2025 Update: पहिला सामना जिंकून लखनौने घेतली मोठी झेप, हैदराबाद सहाव्या स्थानी घसरण; येथे पाहा अपडेट पॉइंट्स टेबल
आता लखनौ सुपर जायंट्सच्या पहिल्या विजयासह, पॉइंट्स टेबलमध्ये मोठे बदल दिसू लागले आहेत. लखनौने पहिला सामना जिंकून पॉइंट टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. दरम्यान, आरसीबी संघ न खेळता पहिल्या स्थानावर पोहोचला आहे, तर हैदराबादला पहिल्या स्थानावरून खाली यावे लागले आहे.
Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants: आयपीएल 2025 (IPL 2025) सातवा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants) यांच्यात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद (Rajiv Gandhi International Stadium, Hyderabad) येथे खेळला गेला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा 5 गडी राखून पराभव केला आहे. त्याने हंगामातील पहिला विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 190 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, लखनौने 16.1 षटकांत सामना जिंकला. आता लखनौ सुपर जायंट्सच्या पहिल्या विजयासह, पॉइंट्स टेबलमध्ये मोठे बदल दिसू लागले आहेत. लखनौने पहिला सामना जिंकून पॉइंट टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. दरम्यान, आरसीबी संघ न खेळता पहिल्या स्थानावर पोहोचला आहे, तर हैदराबादला पहिल्या स्थानावरून खाली यावे लागले आहे. फक्त एका पराभवामुळे संघाचे खूप नुकसान झाले आहे.
IPL 2025 POINTS TABLE.
- RCB Table Toppers. 🔥 pic.twitter.com/NEgE2DeIwX
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 27, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 28, 2025 12:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

