'मे 2023 मध्ये यूएस मधील सर्वाधिक भेट दिलेल्या वेबसाइट्सची माहिती समोर आली आहे. सिमिलरवेब (Similarweb) या एका इस्रायली सॉफ्टवेअर आणि डेटा कंपनी आणि वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या अधिकृत ट्विटर हँडलनुसार, अमेरिकन लोकांनी मे 2023 मध्ये सर्वाधिक google. com, youtube. com आणि facebook. com ला भेट दिली आहे. सर्वाधिक भेट दिलेल्या 25 वेबसाईट्सची यादी समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे या यादीमध्ये pornhub. com, xvideos. com, xnxx. com अशा अॅडल्ट वेबसाइट्सचाही समावेश आहे. टॉप 10 वेबसाइट्समध्ये Google, YouTube, Facebook, Amazon, Yahoo, Twitter, Instagram, Wikipedia, Reddit आणि Pornhub यांनी बाजी मारली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)