अमेरिकेत यूट्यूब सध्या हजारो यूजर्ससाठी डाऊन आहे. बहुतांश यूजर्सना व्हिडिओ लोड न होण्याची समस्या येत आहे. डाउनडिटेक्टर या वेबसाइटवर दुपारी 2 वाजेपर्यंत 5,000 हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या असून, त्यातील बहुतेक तक्रारी व्हिडिओ स्ट्रीमिंगसंबंधी आहेत.
YouTube is currently down for thousands for users in the US, with most reporting that videos are not loading.
More details: https://t.co/ESGhgwjL6f pic.twitter.com/VsIS14Oizh
— Hindustan Times (@htTweets) June 6, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                             
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
