IND vs WI 1st Test: भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात डॉमिनिका येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) आपल्या फलंदाजीने दहशत निर्माण केली. शानदार चौकार मारून डावाची सुरुवात करणाऱ्या जैस्वालने हळूहळू शतकी खेळी केली. तो आता 150 धावांच्या जवळ आहेत. या महत्त्वपूर्ण खेळीनंतर जेव्हा तो ड्रेसिंग रूममध्ये गेला तेव्हा त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. (हे देखील वाचा: Yashasvi Jaiswal Century: यशस्वी जैस्वालने पदार्पणातच शतक झळकावले, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय फलंदाज)

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)